पंचायत समिती हिंगणा
Panchayat Samiti Hingna
ताजी बातमी
हिंगणा पंचायत समिती ही नागपूर जिल्ह्यातील पंचायत राज व्यवस्थेतील एक मध्यवर्ती संस्था आहे, जी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्यात समन्वय साधण्याचे काम करते, तसेच विविध विकास योजनांची अंमलबजावणी करते. कामाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन यांसह दस्तऐवजांचे वर्गीकरण अशा सर्व बाबींच्या माध्यमातून हिंगणा पंचायत समितीने आय.एस.ओ. मानांकन मिळविले आहे. अशा प्रकारचा बहुमान मिळविणारी जिल्ह्यातील तिसरी, तर चालू आर्थिक वर्षातील ही पहिली पंचायत समिती ठरली आहे. या कामांची पाहणी आय.एस.ओ. मानांकन पथकाकडून करण्यात आली. पथकाचे समाधान झाल्याने आय.एस.ओ. मानांकन देत पंचायत समिती प्रशासनाचा गौरव करण्यात आला. ग्लोबल सर्टिफिकेशन संस्थेचे अंकेक्षण अधिकारी विनोद कोल्हे यांच्या हस्ते पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मनोज हिरुडकर यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले.
अधिक वाचा …
गट विकास अधिकारी, पंचायत समिती, हिंगणा .
सपोर्ट हेल्पलाइन
पोलिस नियंत्रण कक्ष: 100
समाजसेवा शाखा (SSB): 0712-2566628
आधार कार्ड हेल्पडेस्क क्रमांक: 1947
बाल हेल्पलाइन: 1098
अग्निशमन नियंत्रण कक्ष: 101
क्राइम स्टॉपर: 1090
सार्वजनिक वितरण व्यवस्था मदत कक्ष: 1967
महिला हेल्पलाइन: 1091
रुग्णवाहिका हेल्पलाइन: 102
एनआयसी मदत कक्ष: 1800111555
नागरिकांचे कॉल सेंटर: 155300
आपत्कालीन हेल्पलाइन: 112